| Component |
Course Fee (₹) |
| GS-CIT शुल्क |
₹५,५४४*/- |
| ALC सेवा शुल्क |
₹४,२४४*/- |
| MFO |
₹१,३००*/- |
* Plus applicable Taxes
महत्त्वाचे मुद्दे:
* वर नमूद केलेले शुल्क अधिकृत शिक्षण केंद्र (ALC) आणि सॅटेलाइट सेंटर येथे दिल्या जाणाऱ्या MS-CIT अभ्यासक्रमाच्या सर्व पद्धतींसाठी लागू आहे
* शुल्कामध्ये अभ्यासक्रम शुल्क, परीक्षा शुल्क आणि प्रमाणपत्र शुल्क समाविष्ट आहे.
* कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कधीही शुल्कात बदल करण्याचा अधिकार MKCL राखून ठेवते.
---
GS-CIT Multi-Instalment Mode – विद्यार्थी माहिती आणि नियम
GS-CIT Multi-Instalment Mode मुळे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम अधिक सुलभ बनतो. कारण कोर्सचे एकूण शुल्क सोप्या, टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा उपलब्ध होते. हा उपक्रम गोवाभर डिजिटल साक्षरता आणि डिजिटल समावेशन वाढविण्यात मदत करतो.
उद्देश
- ज्या विद्यार्थ्यांना GS-CIT चे शुल्क एकदाच किंवा दोन हप्त्यांत भरणे शक्य नाही, अशांना सुलभ हप्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणे.
- डिजिटल समावेशन आणि डिजिटल सक्षमता अधिक व्यापक करणे.
ERA प्रवेश (Access)
- संबंधित सेशनचा हप्ता भरल्यानंतरच त्या सेशनचा ERA प्रवेश दिला जाईल.
- विद्यार्थी एकावेळी एकापेक्षा जास्त सेशन्सचे हप्ते भरू शकतात; त्या प्रमाणे ERA मध्ये प्रवेश दिला जाईल.
परतफेड धोरण (Refund Policy)
- हप्ते (MFO सहित) कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाहीत व अन्य विद्यार्थ्यांसाठी हस्तांतरित करता येणार नाहीत.
अभ्यासक्रम कालावधी
- सुलभ हप्त्यांद्वारे विद्यार्थी साधारणतः २ ते ३ महिन्यांत GS-CIT अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.
महत्वाच्या सूचना
- वेळेवर हप्ता भरल्यास ERA प्रवेश सातत्याने उपलब्ध राहतो.
- प्रवेशाच्या वेळी सर्व आवश्यक दस्तऐवज सादर करणे बंधनकारक आहे.